Professor K.R. Gawade on Maratha Reservation

Professor K.R. Gawade delivering a lecture on problems and solutions about Maratha reservation. A must watch to understand the truth and facts about Reservation. प्राध्यापक के.आर. गावडे यांचे मराठा आरक्षण – समस्या व उपाय यावरील व्याख्यान. आरक्षणाबाबतीत सत्य व तथ्य जाणून घेण्यासाठी अवश्य बघा.

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या … Continue reading: विकृतीभूषण

महान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५

कल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई … Continue reading: महान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५

मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मनुस्मृतीची लागण

‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा … Continue reading: मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस! सुमारे ३२५ वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला! सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात, भीमाइंद्रायणीच्या संगमावर, स्मशानशांतता पसरली होती! ती वाट पाहत होती उद्याची! उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार … Continue reading: मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!