संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या
दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले.
महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत