शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

शोध मराठ्या शोध मराठा लेख

संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या बोडक्या आवारातील बोडक्या वातावरणात मेघडंबरीविरहित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित लहानसा पुतळा बसवला. शिवरायांचा हा पुतळा तेथे बसविण्यामागे विधिमंडळाची अधिकृत भूमिका संशयास्पद आहे. मुळातच बोडका पुतळा अयोग्य जागी बसविल्यामुळे शिवरायांची बदनामीच जास्त होते. यातच आता महाराष्ट्र व देशाने शिवरायांना … Continue reading: शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

Annabhau Sathe

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया … Continue reading: १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

मराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा … Continue reading: प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!

पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो! असा निकराचा । येई न समय … Continue reading: बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!